Back Pain in omicron : सावधान! पाठदुखी देखील असू शकते ओमिक्रॉनचे लक्षण; जाणून घ्या…
Back Pain in omicron : जगात गेल्या २ वर्षांपूर्वी कोरोना (Corona) महामारीने धुमाकूळ घातला होता. यामध्ये लाखो नागरिकांचे जीव गेले. मात्र अजूनही कोरोना संपलेला नाही. कोरोनाचे अनेक नवनवीन (Types of Corona) प्रकार जगासमोर येत आहेत. कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूने पुन्हा एकदा दहशत माजवायला सुरुवात केली आहे. याची अनेक लक्षणे आहेत. सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावला असला … Read more