Health Tips : इनफेक्शनमुळे घसा दुखत आहे? ‘या’ टिप्स फॉलो केल्यास मिळेल आराम
Health Tips : नाक आणि तोंडावाटे शरीरीला संसर्ग (Infection) होण्याची शक्यता असते. यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत ठरतात. बऱ्याचदा वातावरणातील (Environment) बदलामुळे किंवा थंड पदार्थ खाल्यामुळे घसा दुखतो (Sore throat). थंड पदार्थ (Cold food) खाल्ल्यामुळे घशातील नाजूक भागाला जीवाणूंचा संसर्ग (Bacteria Infection) होतो. जर तुमचाही त्यामुळे घसा दुखत असल्यास काही टिप्समुळे तुम्हाला आराम मिळू शकतो. घशाच्या … Read more