Kidney Disease : किडनीचे नुकसान टाळायचे असेल तर आजच आहारातून ‘हे’ पदार्थ वगळा अन्यथा भोगावे लागतील परिणाम
Kidney Disease : रक्तातील नको असणारे घटक काढून रक्त शुद्ध करण्याचे महत्त्वाचे काम हे किडनी (Kidney) करत असते. त्यामुळे शरीरातील किडनी हा महत्त्वाचा अवयव आहे. किडनीमध्ये थोडी जरी समस्या (Kidney Disease) आली तरी आपल्या शरीरातील कार्य प्रणालीवर याचा परिमाण होतो. बदलती जीवनशैली (Lifestyle), खाण्यापिण्याच्या वाईट सवयीमुळे (Bad Diet) आरोग्यावरही (Health) मोठे परिणाम होतात. कित्येक अन्नपदार्थांमुळे … Read more