Portable Solar Generator : ‘या’ छोट्याशा जनरेटरवर टीव्ही, पंखा आणि लॅपटॉपही चालवता येतो, किंमतही अगदी कमी
Portable Solar Generator : बहुतांश घरात वीज खंडित होण्याची समस्या उद्भवत असते. त्यामुळे स्मार्टफोन (Smartphone), लॅपटॉपसह इतर अनेक उपकरणे चार्ज (Charge) करता येत नाही. परंतु आता तुम्हाला काळजी करणे गरजेचे नाही. कारण बाजारात (Market) असा एक सोलर जनरेटर (Solar Generator) दाखल झाला आहे ज्यामुळे तुमची ही समस्या दूर होईल. SARRVAD Portable Solar Power Generator ST-500: … Read more