साईबाबांवर टीका करणारे नरकाचे भागी, कालीचरण महाराजांनी बागेश्वर महाराजांना झापले
Ahmednagar News : हिंदूंचं महान श्रद्धास्थान साईबाबा आहेत. ज्याप्रमाणे १२ ज्योतिर्लिंग व ५१ शक्तिपीठ आहेत, तसेच साईंबाबांचेही स्थान हिंदूंसाठी परम पवित्र असून ऊर्जेचा स्त्रोत आहे. त्यांच्यावर टीका केली, तर सगळीकडे नकारात्मक प्रसिद्धी मिळते. त्यामुळे अशी षडयंत्र प्रसिद्धीसाठी केले जाते. लोक साईबाबांसारख्या महान सिद्ध पुरुषांवर टीका करतात, तेव्हा निसंशय ते नरकाचे भागी असतात, असे मत कालीचरण … Read more