पशुपालकांसाठी दिलासादायक ! महाराष्ट्रात जनावरांचे बाजार सुरु करण्याचे आदेश पारित

lumpy skin disease

Lumpy Skin Disease : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात लंपी आजाराचा कहर सुरु होता. मात्र आता या आजारावर प्रशासनाला आणि सरकारला नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव आता खूपच कमी झाला असल्याने तसेच लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात केले गेले असल्याने आता शासनाने पुन्हा एकदा बंद असलेले जनावरांचे बाजार सुरू करण्याचे आदेश पारित केले आहेत. … Read more