Best Mileage Bikes : पेट्रोलची चिंता सोडा…’100Km’च्या मजबूत मायलेजसह “या” आहेत देशातील सर्वोत्तम बाईक

Best Mileage Bikes : दिल्लीत सध्या पेट्रोलचा दर 103.97 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत जिथे पेट्रोल 110 रुपयांच्या आसपास आहे, म्हणजेच बाईक चालवणे खूप महागडे ठरत आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्याचवेळी, 17 दिवसांपासून डिझेल आणि पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. असे असूनही पेट्रोल प्रचंड … Read more