Share Market : गुंतवणूकदारांची चांदी! एकाच दिवसात 370 रुपयांनी वाढला बजाजचा ‘हा’ शेअर
Share Market : अनेकांना शेअर मार्केटमधून जास्त पैसा कमवावा असे वाटत असते. परंतु, त्यासाठी तुम्हाला मार्केटची संपूर्ण माहिती असावी लागते. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. दरम्यान,बजाजचा एक शेअर अवघ्या एका दिवसात 370 रुपयांनी वाढला आहे. सोमवारी बीएसईवर बजाज फायनान्सचा शेअर तब्बल 5 टक्क्यांच्या वाढीसह 7848.35 रुपयांवर पोहोचला आहे. जर तुमच्याकडे हा शेअर असेल तर … Read more