Bajaj Bike : 70 Kmpl मायलेज असणारी बजाजची डॅशिंग बाईक 8000 रुपयांत न्या घरी! कुठे मिळत आहे ऑफर? जाणून घ्या

Bajaj Bike

Bajaj Bike : सध्या पेट्रोल महाग झाल्याने बाजारात जास्त मायलेज देणाऱ्या बाइक्सना खूप मागणी आहे. आता तुम्ही बजाजची डॅशिंग बाईक 8000 रुपयांना सहज खरेदी करू शकता. ही बाइक तुम्ही बाइकमध्ये अनेक रंग पर्यायात खरेदी करू शकता. 8000 रुपयात करा खरेदी या बाईकची सुरुवातीची किंमत 67808 हजार रुपये एक्स-शोरूम इतकी आहे. परंतु तुम्ही ती केवळ 8000 … Read more