Bajaj Bike : 70 Kmpl मायलेज असणारी बजाजची डॅशिंग बाईक 8000 रुपयांत न्या घरी! कुठे मिळत आहे ऑफर? जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bajaj Bike : सध्या पेट्रोल महाग झाल्याने बाजारात जास्त मायलेज देणाऱ्या बाइक्सना खूप मागणी आहे. आता तुम्ही बजाजची डॅशिंग बाईक 8000 रुपयांना सहज खरेदी करू शकता. ही बाइक तुम्ही बाइकमध्ये अनेक रंग पर्यायात खरेदी करू शकता.

8000 रुपयात करा खरेदी

या बाईकची सुरुवातीची किंमत 67808 हजार रुपये एक्स-शोरूम इतकी आहे. परंतु तुम्ही ती केवळ 8000 रुपये जमा करून हप्त्यांवर Bajaj Platina 100 खरेदी करू शकता. तुम्हाला 9.7 टक्के व्याजदरासह तीन वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला २३८१ रुपये द्यावे लागणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हप्त्याची रक्कम ठरवू शकता. तुम्ही अधिक माहितीसाठी, तुमच्या जवळच्या डीलरशिपला भेट देऊ शकता.

चार रंग पर्यायात येईल खरेदी करता

तुम्ही बजाज प्लॅटिना 100 ब्लॅक अँड रेड, ब्लॅक अँड सिल्व्हर, ब्लॅक अँड गोल्ड आणि ब्लॅक अँड ब्लू या चार रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. यात हॅलोजन हेडलाइट्स आणि एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स कंपनीकडून देण्यात आले आहेत. कंपनीच्या या बाइकमध्ये 102 cc DTS-i इंजिन दिले आहे. हे एक एअर-कूल्ड इंजिन असून जे सिंगल सिलेंडरसह येते.

स्पीड ट्रान्समिशन

बाइकमध्ये 7.9 पीएस पॉवर आणि 7500 आरपीएम मिळतील असा कंपनीचा दावा आहे. या बाइकला 8.3 Nm टॉर्क मिळेल. तसेच बजाज प्लॅटिना 100 4 स्पीड ट्रान्समिशनसह तुम्ही खरेदी करू शकता. या बाइकला रियर व्ह्यू मिरर दिला आहे. तसेच या बाइकला एक लांब सीट मिळत असून जे सिंगल-पीसमध्ये असते. तसेच यात फ्लॅट फूट-बोर्डसह अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे.

या बाईकला ओडोमीटर रीडिंग, इंधन पातळी आणि टर्न इंडिकेटर मिळेल. यात 11 लीटरची मोठी इंधन टाकी दिली असून आरामदायी प्रवासासाठी, बाईकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस ट्विन शॉक सस्पेन्शन देखील कंपनीने दिले आहे. या बाईकमध्ये ट्यूबलर सिंगल-क्रेडल फ्रेम असून समोर आणि मागील दोन्ही बाजूस ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. या बाईकचे एकूण वजन 117 किलो असून तिचा ग्राउंड क्लीयरन्स 200 मिमी आहे.