Bajaj Pulsar RS200 : फक्त 20 हजारांमध्ये घरी न्या Bajaj ची बेस्ट सेलिंग स्पोर्ट्स बाईक, पहा संपूर्ण ऑफर
Bajaj Pulsar RS200 : भारतीय बाजारात बजाज, सुझुकी, यामहा, हिरो,केटीएम आणि होंडा या प्रमुख कंपन्यांच्या बाईक्सना खूप मागणी आहे. त्यापैकी Bajaj Pulsar RS 200 ही बाईक शानदार स्पीड आणि आकर्षक लूकसाठी तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. समजा तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असल्यास 1,72,358 रुपये तुम्हाला मोजावे लागतील. परंतु डाउनपेमेंट ऑफरवर तुम्ही ही शानदार बाईक फक्त … Read more