Bajaj Pulsar RS200 : फक्त 20 हजारांमध्ये घरी न्या Bajaj ची बेस्ट सेलिंग स्पोर्ट्स बाईक, पहा संपूर्ण ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bajaj Pulsar RS200 : भारतीय बाजारात बजाज, सुझुकी, यामहा, हिरो,केटीएम आणि होंडा या प्रमुख कंपन्यांच्या बाईक्सना खूप मागणी आहे. त्यापैकी Bajaj Pulsar RS 200 ही बाईक शानदार स्पीड आणि आकर्षक लूकसाठी तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

समजा तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असल्यास 1,72,358 रुपये तुम्हाला मोजावे लागतील. परंतु डाउनपेमेंट ऑफरवर तुम्ही ही शानदार बाईक फक्त २० हजार रुपये देऊन घरी नेऊ शकता. जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि ईएमआय.

जर तुम्हालाही स्पोर्ट्स बाइक्सची आवड असेल आणि तुम्हाला अशा आकर्षक डिझाईन असणाऱ्या बाइक खरेदी करायची असेल तर, उशीर न लावता आजच बजाज पल्सर RS 200 खरेदी करा. जाणून घ्या त्याच्या किंमतीपासून ते वैशिष्ट्यांपर्यंत तपशील.

जाणून घ्या किंमत

Bajaj Pulsar RS 200 च्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने त्याची सुरुवातीची किंमत 1,72,358 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवली आहे आणि ऑन-रोड झाल्यानंतर ही किंमत 2,02,147 रुपये इतकी आहे.

फायनान्स प्लॅन

समका तुम्ही बजाज पल्सर RS200 कॅश पेमेंटद्वारे खरेदी करत असल्यास त्यासाठी तुमचे बजेट 2 लाख रुपये असावे. तसेच जर तुमच्याकडे इतके मोठे बजेट नसल्यास किंवा इतकी मोठी रक्कम एकाच वेळी खर्च करायची नसल्यास आता तुम्ही येथे नमूद केलेल्या फायनान्स प्लॅनद्वारे फक्त 20,000 रुपये भरून ती खरेदी करू शकता.

समजा तुमच्याकडे 20,000 रुपये असतील आणि तुम्ही या बाइकचा मासिक EMI भरू शकत असल्यास ऑनलाइन फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार, बँक या रकमेच्या आधारे 1,82,147 रुपये कर्ज मिळेल. या कर्जाच्या रकमेवर लागू होणारा व्याज दर वार्षिक ९.७ टक्के इतका असणार आहे.

या कर्जाची रक्कम मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला बजाज पल्सर RS200 च्या डाउन पेमेंटसाठी 20,000 रुपये जमा करावे लागणार आहेत. त्यानंतर तुम्हाला बँकेने निश्चित केलेल्या कालावधीसाठी (3 वर्षे) प्रत्येक महिन्याला 5,852 रुपये मासिक ईएमआय जमा करावा लागणार आहे.

जाणून घ्या खासियत

बजाज पल्सर RS200 मध्ये देण्यात आलेले इंजिन हे 199.5 cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे 24.5 PS पॉवर आणि 18.7 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5 स्पीड गिअरबॉक्स दिला आहे. याच्या मायलेजबद्दल कंपनीचा असा दावा आहे की ही स्पोर्ट्स बाईक 35 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देत असून हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.