Beed Loksabha : बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभेचा उमेदवार ठरला? ‘हा’ नेता करतोय तयारी…
Beed Loksabha : सध्या सर्वच पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. असे असताना बीड लोकसभा मतदार संघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित याची वाटचाल लोकसभा निवडणुकीच्या दिशेने असल्याचे सांगितले जात आहे. ते सध्या गेवराई मतदार संघात सर्वाधिक वेळ देत असले तरी कधी अंबाजोगाई, कधी आष्टी, पाटोदा असा … Read more