Multibagger stocks : चमत्कार! 1 लाखांवर 1.27 कोटींचा परतावा, गुंतवणूकदार झाले करोडपती

Multibagger stocks : शेअर्स बाजारात (share market) गुंतवणूक (investment) करून लाखो कमवणे अनेकांचे स्वप्न असते. मात्र योग्य ठिकाणी गुंतवणूक न केल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत असते. त्यामुळे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा धीर धरलात तर चांगला परतावा (refund) मिळण्याची शक्यता वाढते. असेच काहीसे बालाजी अमाईन्स लिमिटेडच्या (Balaji Amines Limited) शेअर्सबाबत घडले. कंपनीचे पोझिशनल गुंतवणूकदार आज … Read more