पुणे मेट्रो : स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो अखेर सुरू ! राज्य सरकारने दिला मोठा निधी

Pune Metro Marathi news : पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने या भूमिगत मेट्रो प्रकल्पासाठी ६८३ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे बालाजीनगर आणि बिबवेवाडी ही दोन नव्याने प्रस्तावित स्थानके आता प्रत्यक्षात उभारली जाणार आहेत. पूर्वीचा आराखडा सुरुवातीला … Read more