Rahul Gandhi : कसबा निवडणूक जिंकण्यासाठी आता राहुल गांधी मैदानात, उमेदवाराला थेट दिल्लीतून फोन..

Rahul Gandhi : कसबा पोटनिवडणुकीत भाजपने निवडणूक बिनविरोध करावी यासाठी प्रयत्न केले. असे असताना आता महाविकास आघाडीचे नेते बंडखोरी करणाऱ्या नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यातच कसब्यातून कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब दाभेकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी थेट राहुल गांधींचा फोन आला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीने मोठ्या ताकदीने निवडणूक लढवण्याची तयारी केल्याचे दिसून … Read more