उद्धव ठाकरे यांच्या सुपुत्राची कौतुकास्पद कामगिरी! वाचाल तर वाटेल या तरुणाचा अभिमान
महाराष्ट्रातील ठाकरे घराणे म्हटले म्हणजे सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो तो त्यांचा शिवसेना पक्ष. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली आणि मराठी माणसांचे प्रश्न सोडवण्याकरिता हा पक्ष झटला. ही झाली ठाकरे घराण्याची राजकीय बाजू. परंतु या व्यतिरिक्त ठाकरे घराणे हे कला क्षेत्रामध्ये देखील खूप पुढे आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे … Read more