“आरे कारे करणारे आता बाबा दादा म्हणायला लागले, जनतेकडे न पाहणारा आता वाकायला लागला…..” विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात थोरातांची जोरदार टोलेबाजी !

Balasaheb Thorat On Vikhe Patil

Balasaheb Thorat On Vikhe Patil : गेल्या एका आठवड्यापासून नगरच्या राजकीय वर्तुळात सुजय विखे पाटील हे बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणुकीत उभे राहणार या चर्चा सुरू आहेत. स्वतः सुजय विखे पाटील यांनीच थोरात यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सुजय यांना फुल सपोर्ट दिला आहे. जर पक्षाने आदेश दिला … Read more