Top 5 Upcoming CNG Cars: भारतात धुमाकूळ घालणार ‘ह्या’ 5 जबरदस्त सीएनजी कार ; जाणून घ्या त्याची खासियत

Top 5 Upcoming CNG Cars: पेट्रोल आणि डिझेलसारख्या (petrol and diesel) इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे भारतात सीएनजी कारच्या (CNG cars) विक्रीत वाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांनी द्वि-इंधन सीएनजी वाहने (CNG vehicles) आणि इलेक्ट्रिक वाहने (electric vehicles) घेण्याचा विचार सुरू केला आहे. हे पण वाचा :-  IMD Alert : नागरिकांनो लक्ष द्या ! ‘या’ राज्यांमध्ये पुन्हा बिघडणार … Read more