Maruti Suzuki : लवकरच भारतात लॉन्च होणार Maruti Baleno Cross, बघा फीचर्स

Maruti Suzuki (4)

Maruti Suzuki : मारुती सुझुकी नजीकच्या भविष्यात तिच्या प्रीमियम डीलरशिप Nexa द्वारे Baleno Cross लाँच करण्यासाठी सज्ज आहे आणि सध्या ऑन-रोड चाचणी सुरू आहे. बलेनो क्रॉस पुढील वर्षी ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित केली जाऊ शकते. Baleno Crossचे आतापर्यंत समोर आलेले स्पेसिफिकेशन्स पुढील प्रमाणे… Maruti Suzuki India Limited (MSIL) आपली आगामी SUV Baleno Cross लाँच करण्याच्या तयारीत … Read more