1 हेक्टर जमिनीत ‘ही’ झाडे लावा आणि 7 लाख रुपये मिळवा! वाचा मुख्यमंत्र्यांनी काय केली घोषणा?
शेती आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधा उभारणी तसेच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. तसेच नवनवीन पिकपद्धती व नवनवीन पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी देखील शासनाकडून अनुदान स्वरूपात योजनांच्या माध्यमातून मदत करण्यात येत आहे. यामध्ये आपल्याला उदाहरणादाखल फळबाग लागवड योजनांचा उल्लेख करता येईल. कारण अशा योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत करून … Read more