Health Benefits of Bananas : कोणत्या ऋतूत केळी खाणे जास्त फायदेशीर? जाणून घ्या…

Health Benefits of Bananas

Health Benefits of Bananas : केळी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. जर तुम्ही रोज एक केळी खाल्ल्यास तुम्ही नेहमी निरोगी राहू शकता. केळीमध्ये फायबर, प्रथिने, मॅंगनीज, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक आढळतात म्हणून केळीचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय केळी हे व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 6 चा चांगला स्रोत आहे. … Read more

Ajab Gajab News : केळीचा वास येताच उंदरांना का येते टेन्शन ? जाणून घ्या काय आहे यामागचे कारण

Ajab Gajab News : शेतकऱ्यांना सर्वात जास्त त्रस्त करणारा प्राणी (Animal) म्हणजे उंदीर (Rat) होय. अनेक जणांच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरातही उंदीर होत असतात. मात्र उंदरांना घालवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो मात्र उंदीर जाता जात नाहीत. उंदरांबद्दल एक विचित्र गोष्ट समोर आली आहे की ते केळीच्या वासाने घाबरतात. क्युबेकमधील मॅकगिल विद्यापीठातील (McGill University) संशोधकांनी (Researcher) … Read more

Health Tips Marathi : मासिक पाळीच्या वेदनांपासून ही 5 फळे देणार आराम, जाणून घ्या सविस्तर

Health Tips Marathi : मासिक पाळीच्या (Menstruation) वेळी महिलांना मोठ्या प्रमाणात वेदनांना (Pain) सामोरे जावे लागते मासिक पाळी दरम्यान महिलांना अशक्तपणा आल्यासारखे जाणवत असते. त्यांना कोणतेही काम करणे शक्य नसते. काही वेळा महिलांना (Womens) इतक्या वेदना होतात की त्यांना डॉक्टरांकडे जावे लागते. मासिक पाळीच्या वेळी बर्‍याच स्त्रियांना हे दुखणे इतके वाढते की त्यांना बेडवरून उठणे … Read more