PDF file with Virus : सावधान ! या नावाने आलेली PDF फाईल चुकूनही उघडू नका, अन्यथा बँक खाते पूर्णपणे होईल रिकामे
PDF file with Virus : देशात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी अनेकजण याचे शिकार होत असून तुमचे बँक खाते रिकामे होण्यासारख्या घटना घडत आहेत. दरम्यान, तुम्ही एखाद्या संशयास्पद वेबसाइटला भेट देता किंवा एखादी गोष्ट डाउनलोड करता तेव्हाच तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये व्हायरस येईल असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण तुम्ही … Read more