बातमी कामाची ! भारतात एक व्यक्ती किती बँक खाते ओपन करू शकते? काय आहेत सरकारी नियम
Bank Account Opening Rule : भारतात अलीकडे बँकिंग व्यवहार वाढले आहेत. रोखीने व्यवहार करण्याऐवजी आता नागरिक डिजिटल व्यवहार करण्यावर अधिक भर देत आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ वाचत असून डिजिटल कॅश फ्लो मुळे व्यवहार देखील पारदर्शक बनले आहेत. आता आर्थिक व्यवहारासाठी बँक खाते आवश्यक आहे. बँक खात्यामुळे आर्थिक व्यवहार आणखीनच सुरळीत झाला आहे. आर्थिक व्यवहारा व्यतिरिक्त … Read more