Paying Bank Cheque : सावधान! चेकने पैसे भरताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, नाहीतर तुम्हाला खावी लागेल जेलची हवा
Paying Bank Cheque : शक्यतो अनेक जण ऑनलाईन पेमेंट (Online payment) करतात. परंतु, काही वेळेस अनेकजण चेकचा (Bank Cheque) वापर करतात. चेकने पैसे (Pay by check) भरत असताना काही गोष्टी जाणीवपूर्वक लक्षात ठेवाव्यात. नाहीतर तुम्हाला तुरुंगात (Jail) जावे लागेल. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घेऊयात. चेकने पैसे भरताना काळजी घ्या चेकद्वारे पेमेंट करतानाही तुम्हाला खूप … Read more