कॅन्सल चेकचा वापर करून पैसे काढता येऊ शकतात का? ‘हा’ चेक कोण कोणत्या कारणांसाठी वापरला जातो ?

Bank Cheque Viral News

Bank Cheque Viral News : अलीकडे पैशांचा व्यवहार करण्यासाठी डिजिटल बँकिंगचा वापर होतोय. नेट बँकिंग आणि यूपीआय सारख्या प्लॅटफॉर्ममुळे आता पैशांचे व्यवहार सोपे झाले आहेत. डिजिटल बँकिंगमुळे आता रोखीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. अलीकडे अगदी खेड्यापाड्यात सुद्धा यूपीआयचा वापर होतोय. फोन पे, गुगल पे, पेटीएम सारख्या प्लॅटफॉर्ममुळे पैशांचे व्यवहार सोपे झाले आहेत. बाजारात … Read more