Bank Closed : मोठी बातमी ! तातडीने उरकून घ्या बँकिंगशी संबंधित कामे ; नाहीतर सलग चार दिवस येणार अडचणी

Bank Closed : तुमचा देखील बँकेत काही काम असेल ते पटकन करून घ्या नाहीतर तुम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बँकिंगच्या कामकाजात अडचण येऊ शकते. यामुळे पुढील सलग चार दिवस बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.  28 जानेवारीपासून म्हणजेच शनिवारपासून सुरू होणार आहे. महिन्याचा हा चौथा शनिवार असून, बँकांना … Read more