Bank Debit Card Charges : महागाईचा पुन्हा भडका! ‘या’ बँकेने वाढवले डेबिट कार्ड सर्विस चार्ज, जाणून घ्या नवीन दर
Bank Debit Card Charges : जर तुम्ही कॅनरा बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आता कॅनरा बँकेच्या ग्राहकांना डेबिट कार्ड सर्विस चार्जसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. कालपासून हे नवीन दर या बँकेने लागू केले आहेत. या बँकेने विविध कार्ड प्रकारांवरील डेबिट कार्ड सेवा शुल्कात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. … Read more