Bank EMI : ‘या’ बँकेच्या ग्राहकांना धक्का, आता भरावा लागणार पूर्वीपेक्षा जास्त EMI

Customers of 'this' bank are shocked now have to pay more EMI than before

 Bank EMI :   कॅनरा बँकेने (Canara Bank) मंगळवारी वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जासाठी किरकोळ खर्च निधी (MCLR) आधारित कर्ज दरात 0.15 टक्क्यांपर्यंत वाढ केली. बँकेने मंगळवारी शेअर बाजारांना (stock exchanges) ही माहिती दिली. ही वाढ बुधवारपासून (7 सप्टेंबर) लागू होणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. एक वर्षाच्या कालावधीसाठी बेंचमार्क MCLR सध्याच्या 7.65 टक्क्यांवरून 7.75 टक्क्यांपर्यंत वाढेल. कार(car), ​​वैयक्तिक … Read more