Bank FD: मालामाल होण्याची सुवर्णसंधी , ‘या’ 4 बँकांनी घेतला मोठा निर्णय, आता होणार बंपर फायदा
Bank FD: देशातील सर्वात मोठी बँक भारतीय रिझर्व्ह बँकेने सध्या रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही मात्र तरीदेखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक बँकांनी मे 2023 मध्ये एफडीच्या व्याज दरात मोठी वाढ केली आहे. ज्यामूळे ग्राहकांना आता मालामाल होण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. यातच तुम्ही देखील एफडीमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी … Read more