बँकेत FD करण्यासाठी योग्य वेळ कोणती ? तज्ञांनी स्पष्टच सांगितलं
Bank FD Timing : अलीकडे बँकेत एफडी करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. सुरक्षित गुंतवणूक करणारे लोक पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. किंवा मग बँकेत एफडी करतात. दरम्यान बँकेत एफडी करू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एफडी करण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे हा प्रश्न उपस्थित केला जात होता. यामुळे आज आपण याबाबत … Read more