Gold Offer : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याआधी ‘या’ ४ बंपर ऑफर जाणून घ्या; मोठा फायदा होईल
Gold Offer : सोने खरेदीदार (Gold buyers) जास्त प्रमाणात शुभ मुहूर्त पाहून दागदागिने (Jewelry) खरेदी करत असतात, मात्र अशा वेळी त्यांना खरेदीसंबंधी ऑफरची माहिती नसल्याने ते लाभ घेऊ शकत नाहीत. मात्र आता तुम्ही अक्षय्य तृतीयेला (Akshayya Tritiye) स्वस्त सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. डिजिटल पेमेंट कंपनी PhonePe ने … Read more