RBI News | सोमवारी बँका बंद राहणार, RBI ची माहिती; फेब्रुवारीत किती दिवस बँकांना सुट्ट्या राहणार ? पहा….
RBI News : जानेवारी महिन्यानंतर आता फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झालीये. काल, एक फेब्रुवारी 2025 ला केंद्रातील सरकारने संसदेत अर्थसंकल्प मांडला. तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर केंद्रातील सरकारने पहिल्यांदाच पूर्ण अर्थसंकल्प मांडला आहे. अशातच आता आरबीआयकडून बँकांच्या सुट्ट्यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. RBI ने दिलेल्या माहितीनुसार उद्या सोमवार, 3 फेब्रुवारी 2025 रोजी बँका बंद राहतील. सोमवारी … Read more