Financial Year Closing : RBIचा महत्वाचा निर्णय! शनिवारी आणि रविवारीही सुरु राहतील देशातील बँका….

Financial Year Closing

Financial Year Closing : भारतात दर रविवारी बँकेला सुट्टी असते. याशिवाय महिन्यातील दोन शनिवारी बँका बंद असतात. मात्र, हा आठवडा वेगळा ठरणार आहे. कारण या आठवड्यात शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी बँका सुरू राहणार आहेत. बँका सुरु ठेवण्याचे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने यासंबंधित स्वतंत्र अधिसूचना जारी केली आहे. रिझर्व्ह … Read more