Bank Holiday : महत्वाची बातमी! जूनमध्ये 10 दिवस बंद राहतील बँका, RBIने जाहीर केली यादी…
Bank Holiday : जर तुमचे पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. कारण पुढील महिन्यात विविध कारणांमुळे म्हणजे जूनमध्ये अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. अशास्थितीत तुमचे बँकेचे काम रखडू शकते. पुढील महिन्यात जूनमध्ये एकूण 10 दिवस बँका बंद राहतील. यापैकी 5 रविवार आणि 2 शनिवार बँकांना सुटी … Read more