Bank Holidays Alert : ग्राहकांनो आजच पूर्ण करा बँकेशी निगडित कामे, डिसेंबरमध्ये ‘या’ दिवशी बंद असणार बँका

Bank Holidays Alert : जर तुमचे बँकेशी निगडित काही काम असेल तर ते आजच पूर्ण करा. कारण डिसेंबरमध्ये एकूण 14 दिवस बँक बंद असणार आहेत. सुट्ट्यांबाबत RBI ने एक लिस्ट जाहीर केली आहे. त्यामुळे तुम्ही पुढच्या महिन्यात बँकेत जाणार असाल तर ही यादी पाहूनच बँकेत जा नाहीतर तुमचे महत्त्वाचे काम अडकून पडेल. देशभरात बँकांना सणासुदीच्या … Read more