Bank Holidays in January : ग्राहकांनो, आजच करा बँकेशी निगडित काम, इतक्या दिवस बंद राहणार बँका
Bank Holidays in January : जर तुमचे बँकेत खाते असेल तर बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण पुढचे काही दिवस बँक बंद राहणार आहेत. त्यामुळे जर बँकेत काही काम असेल तर ते आजच पूर्ण करून घ्या. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. लक्षात घ्या की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बँका बंद राहणार आहेत. म्हणून तुम्ही जर … Read more