Bank Holiday In November : सणासुदीच्या काळात सुट्ट्यांचा वर्षाव, पुढच्या महिन्यात ‘इतके’ दिवस बंद राहणार बँका

Bank Holiday In November

Bank Holiday In November : सध्या देशात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. जर तुम्ही या काळात बँकेत जाणार असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे. तुमचे बँकेतील महत्त्वाचे काम आजच लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. कारण पुढच्या महिन्यात सणांमुळे बँका 15 दिवस बंद राहणार आहेत. बँका बंद असल्याने तुमचे महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकणार नाही. तुमचे आर्थिक … Read more