Bank Loan : तुम्हीही कर्जाच्या सापळ्यात अडकला आहात का? तर ‘ह्या’ सोप्या टिप्स फॉलो करून मिळवा सुटका

Bank Loan : आपल्यापैकी बरेच जण आपली तातडीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कर्जाची (loans) मदत घेतात. मात्र, चांगल्या आर्थिक ज्ञानाअभावी लोक कर्जाच्या सापळ्यात (debt trap) अडकत जात असल्याचे अनेकदा दिसून येते. कर्जाच्या सापळ्यात अडकल्यानंतर अनेक प्रकारचे आर्थिक संकट त्या व्यक्तीला वेढू लागतात. अशा परिस्थितीत हा टप्पा कोणत्याही व्यक्तीसाठी सोपा नसतो. जुने कर्ज (old debt) फेडण्यासाठी लोक … Read more