Bank New Rules : बँक लॉकर बद्दल RBI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! तुमचे असेल तर ही बातमी वाचाच

rbi-1622480508

Bank New Rules : बँक ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार आरबीआयने बँकेशी संबंधित काही नवीन नियम लागू केले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो RBI ने बँक लॉकर संबंधित ग्राहकांना नवीन सूचना जारी करत मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने विद्यमान सुरक्षित ठेव लॉकरच्या ग्राहकांसोबतच्या करारांचे नूतनीकरण प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. … Read more