Bank Locker Rules: SBI Alert जारी! ग्राहकांनो ‘हे’ काम 30 जूनपूर्वी करा, नाहीतर होणार नुकसान

SBI Bank

Bank Locker Rules:  देशातील बँक ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. याबातमी नुसार जर तुम्ही तुमची काही वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवत असाल किंवा ठेवण्याचा विचार करत असाल तर देशाची सर्वात मोठी बँक रिझर्व्ह बँकेने आता 31 डिसेंबर 2023 पर्यंत बँक लॉकर नियमांसाठी नवीन करार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बँकांना 30 जूनपर्यंत किमान 50 … Read more