Bank Lockers New Rules : आरबीआयने केला बँक लॉकर्सच्या नियमांत मोठा बदल, लगेच चेक करा

Bank Lockers New Rules : जर तुमचे बँक लॉकर असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण रिझर्व्ह बॅंकेने बँक लॉकरच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. रिझर्व्ह बॅंकेने बँकासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नियमांमधील या बदलांमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे त्वरित नवीन मार्गदर्शक तत्त्वे तपासा. बँक लॉकरचे नियम माहित असणे … Read more