Bank EMI: अर्रर्र .. ‘या’ बँकेने दिला ग्राहकांना मोठा धक्का ! ‘त्या’ प्रकरणात मोजावे लागणार जास्त पैसे ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Bank EMI:  दररोज वाढणाऱ्या महागाईत पुन्हा एकदा ग्राहकांना मोठा धक्का लागला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सार्वजनिक क्षेत्रातील IDBI बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देत आजपासून कर्ज महाग केले आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR मध्ये 20 बेस पॉइंट्ची वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांना गृह , वैयक्तिक आणि वाहन कर्जावर EMI … Read more