Share Market Update : घसरण सुरूच ! LKP सिक्युरिटीजचे कुणाल शाह यांनी सुचवलेल्या शेअर्स वर ठेवा लक्ष, होईल भरपूर कमाई
Share Market Update : कालच्या व्यवहारात FOMC ची घोषणा झाल्यानंतर निफ्टीमध्ये (Nifty) मोठी घसरण (falling) झाली आणि तो 5300 च्या जवळ गेला. एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह यांनी मनीकंट्रोलशी केलेल्या संभाषणात सांगितले की, ही घसरण अशीच सुरू राहिल्यास निफ्टीचा त्रास वाढताना दिसेल. 15,000-14000 च्या दिशेने जाताना आपण पाहू शकतो. कुणाल शाह (Kunal Shah) म्हणतात की निफ्टीसाठी … Read more