FD Rates : बँक ऑफ बडोदाच्या ‘या’ खास योजनेत गुंतवणूक करून व्हा लखपती !

Bank of Baroda FD Rates

Bank of Baroda FD Rates : सरकारी क्षेत्रातील BOB द्वारे अल्प मुदतीची मुदत ठेव सुरू केली आहे. जर तुम्हाला कमी वेळात जास्त पैसे कमवायचे असतील तर तुम्ही येथे गुंतवणूक करू शकता. अल्प गुंतवणूकदारांसाठी ही योजना खूप खास आहे. बँक ऑफ बडोदाच्या या एफडीमध्ये 2 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक स्वीकारली जाईल. बँकेच्या सर्वात जास्त व्याज देणाऱ्या … Read more