आनंदाची बातमी ! ‘या’ बँकेत निघाली मोठी भरती, पगार मिळणार तब्बल 89 हजार, पहा डिटेल्स

Banking Jobs

Banking Jobs : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी विशेषता ज्यांना बँकेत जॉब करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी आजची ही बातमी विशेष खास आहे. कारण की, बँक ऑफ बडोदा या बँकेच्या माध्यमातून एक नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट ऍनालिस्ट, फॉरेन एक्स्चेंज अॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजरच्या रिक्त जागांसाठी ही भरती … Read more