Bank of Maharashtra Recruitment 2022 : तरुणांना मोठी संधी ! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 314 पदांसाठी लगेच करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर
Bank of Maharashtra Recruitment 2022 : जर तुम्ही बँकेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न बाळगत असाल तर तुमच्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी करण्याची चांगली संधी आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने शिकाऊ पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. BOM ने अप्रेंटिसची पदे भरण्यासाठी अधिनियम 1961 अंतर्गत एकूण 314 पदे भरण्यासाठी ही जागा घेतली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे देशभरात … Read more