Investment Schemes : SBI आणि HDFC पेक्षा ‘या’ योजनेत मिळत आहे सर्वाधिक व्याज, गुंतवणूक केल्यास होईल हजारोंचा फायदा
Investment Schemes : अलीकडच्या काळात वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तुम्ही खासगी किंवा सरकारी योजनेत गुंतवणूक करू शकता. ज्या योजनेत सर्वात जास्त व्याज मिळेलत्या योजनेत गुंतवणूक करण्याकडे अनेकांचा कल असतो. परंतु गुंतवणूक करण्यापूर्वी या योजनेची तुम्हालापूर्ण माहिती असावी. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. SBI, ICICI आणि HDFC बँकेपेक्षा ही योजना सर्वात जास्त … Read more