SBI RD Scheme : 1 हजार रुपयांची गुंतवणूक करून कसा मिळवायचा लाखो रुपयांचा परतावा? जाणून घ्या ..
SBI RD Scheme : देशात मध्यमवर्गीयांची संख्या खूप आहे. अशा लोकांना कोणतीही जोखीम न घेता गुंतवणूक (Investment) करायला आवडते. असाच एक गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे बँकांची आवर्ती ठेव. (Bank Recurring Deposit) सर्वात मोठी सरकारी बँक SBI ग्राहकांना आवर्ती ठेव (SBI RD) खात्याची परवानगी देत आहे. बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन तुम्ही आवर्ती ठेव खाते (RD Account) उघडू … Read more