Bank Update : नवीन वर्षापूर्वीच ‘या’ बँकेने ज्येष्ठ नागरिकांना दिली खास भेट, अधिक व्याजदरासह मिळतील मोफत वैद्यकीय लाभ…
Bandhan Bank : खाजगी क्षेत्रातील मोठ्या बँकेने नवीन वर्षाच्या आधीच आपल्या ग्राहकांना भेट दिली आहे. बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा सुरू केली असून, त्यात आता ग्राहकांना अधिक व्याजाचा लाभ मिळणार आहे. बँकेने या सुविधेला ‘इन्स्पायर’ असे नाव दिले आहे. ही सुविधा फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. खाजगी क्षेत्रातील बंधन बँकेने ही सुविधा सुरु … Read more